1
/
of
2
akshardhara
Anabhidnya (अनभिज्ञ)
Anabhidnya (अनभिज्ञ)
Regular price
Rs.72.00
Regular price
Rs.80.00
Sale price
Rs.72.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आज विज्ञान-तंत्रज्ञान माणसाच्या आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेलाय. त्याच्या जगण्याच्या अनेक छोट्या-मोठ्या घडामोडीत विज्ञान दडलेले असते. त्यापासून तो पूर्णपणे अनभिज्ञ असतो. हे त्याच्यासाठी किती धोक्याचे असते. हे प्रस्तूत लघुविज्ञान कथासंग्रहातील कथांतून लेखकाने विज्ञानातील काही घडलेल्या नि काही घडू शकणार्याे प्रसंगांतील वास्तवामार्फत माणसाला जागं करायचा निश्चित प्रयत्न केला आहे. यात शंका नाही.
View full details
| ISBN No. | :9788192425054 |
| Author | :Joseph Tuscano |
| Publisher | :Navachaitanya Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :80 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2012 |
