Skip to product information
1 of 2

akshardhara

Shadow Man (शॅडो मॅन)

Shadow Man (शॅडो मॅन)

Regular price Rs.432.00
Regular price Rs.480.00 Sale price Rs.432.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एफबीआयसाठी स्पेशल एजंट म्हणून काम करणारी स्मोकी बरेट एकामागून एक खून करणा-या खुन्यांचा माग काढण्यात तरबेज होती; पण एका खुन्याने मात्र तिचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त केलं. तिच्या पतीला आणि मुलीला ठार मारून तिच्या चेह-याबरोबर आत्म्यावरही एक खोल जखम केली. ज्याच्यासाठी जगायचं; ते सगळं संपलं होतं.... आता काय करेल स्मोकी? रिव्हॉल्वरच्या नळीचा थंडगार स्पर्श ओठांनी अनुभवून; झटकन चाप ओढून सगळं एकदाचं संपवून टाकेल की तिच्या मानगुटीवर रहस्यमय अस्तित्वाची दहशत ठेवणा-या, बुद्धिमान पण विकृत मनोवृत्तीच्या ‘त्या सावली’चा शोध घेऊन छडा लावेल?
ISBN No. :9788184984231
Author :Cody Mcfadyen
Publisher :Mehta Publishing House
Translator :Uday Bhide
Binding :Paperback
Pages :522
Language :Marathi
Edition :1st/2012
View full details