Skip to product information
1 of 2

akshardhara

Mulanche Saptgun kase olkhal kase Phulwal ?

Mulanche Saptgun kase olkhal kase Phulwal ?

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author :

Publisher :
Pages
Edition
Binding

Language

Translator

प्रत्येक जागरूक पालकाला आपलं मूल कोणीतरी विशेष घडावं असं वाटत असतं. पण व्यक्तिमत्वाचं शिल्प घडवणं ही एक कला आहे. त्यासाठी पालकांच्या बरोबरीने इतर कुटूंबिय, शिक्षक यांनीदेखील झटावे लागते. शालेय प्रगतीलाच फक्त महत्व न देता मुलाच्या अंगी असलेले इतर सुप्त गुण, निर्मितीक्षमता यांची पालकांनी लहान वयापासून कदर करायला पाहिजे. हे गुण समजून घेउन वाढवायला, फुलवायला मुलाला मदत करायला पाहिजे.
ISBN No. :1886
Author :Asha Parulekar
Publisher :Unmesh Prakashan
Binding :Paperback
Pages :110
Language :Marathi
Edition :1st/2013
View full details