Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

19 ANANDI NATESAMBANDHANCHE NIYAM (१९ आनंदी नातेसंबंधांचे नियम)

19 ANANDI NATESAMBANDHANCHE NIYAM (१९ आनंदी नातेसंबंधांचे नियम)

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: VAISHALI PURANDARE

Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd

Pages: 114

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

19 ANANDI NATESAMBANDHANCHE NIYAM     (१९ आनंदी नातेसंबंधांचे नियम) 

नातेसंबंध फुलवणे, विकसित करणे आणि टिकवणे कठीण असते, असं तुम्हाला वाटतं का? नातेसंबंधांच्या खेळात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे एक 'किल्ली' आहे, अशी
कल्पना करा.
'आनंदी नातेसंबंधांसाठीचे एकोणीस नियम,' हे एक व्यावहारिक मार्गदर्शकपर पुस्तक आहे, जे स्पष्ट आणि कृतीयोग्य अशी १९ तत्त्व अधोरेखित करते.
या पुस्तकात तुम्हाला पुढील गोष्टी शिकायला मिळतील :
आपल्या मर्यादांचा आदर करा आणि ठामपणे 'नाही' म्हणायला शिका. नात्यामध्ये अशी 'विश्वास- बँक' निर्माण करा, जी काळाबरोबर वृद्धिंगत होईल... नाती बिघडू न देता प्रभावीपणे संवाद साधा.
हृदयभंग,विश्वासघात आणि नातेसंबंध दुरावणे, या गोष्टींना योग्य प्रकारे हाताळा.
नात्यामध्ये अधिक निरोगी देवाण-घेवाण होण्यासाठी सुयोग्य आणि सुजाण 'स्वार्थ' स्वीकारा.
एकटे राहणारे, नव-विवाहीत, कार्यालयीन सहकारी किंवा आयुष्यभराचे मित्र सर्वांसाठी हे पुस्तक उपयोगी आहे. ही '१९ तत्त्वे' अधिक सखोल आणि अधिक दृढ नाती तयार करण्यासाठी वापरता येतील, अशा 'साधनांचा संच' तुम्हाला प्रदान करतात. योग्य नियोजन असेल तर प्रत्येक नाते फुलू शकते...

लेखक: वैशाली पुरंदरे 

View full details