Skip to product information
1 of 2

akshardhara

Rangrup (रंगरूप)

Rangrup (रंगरूप)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

रंग - रूप हे रत्नाकर मतकरी यांचं 101 वं पुस्तक. गेल्या 57 वर्षात त्यांनी साहित्याचे विविध फॉर्म हाताळले कथेपासून कादंबरीपर्यंत आणि ललित निबंधापासून नाटकापर्यंत. नाटकांचे स्वतंत्र लेखन, नाटकात भूमिका करणे, इथपासून ते नाटयदिग्दर्शन आणि नाटयनिर्मितीपर्यंत सगळया भुमिका मतकरींनी वेळोवेळी पार पाडल्या आहेत. मात्र भूमिका मतकरींनी वेळोवेळी पार पाडल्या आहेत. मात्र भूमिका कोणतीही असो, तिच्या मागे, मतकरी यांच सातत्यानं चाललेलं चिंतन - मनन असतंच.
ISBN No. :19079
Author :Ratnakar Matkari
Publisher :Navachaitanya Prakashan
Binding :Paperback
Pages :232
Language :Marathi
Edition :1st/2012
View full details