1
/
of
2
akshardhara
Samana ( सामन )
Samana ( सामन )
Regular price
Rs.108.00
Regular price
Rs.120.00
Sale price
Rs.108.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सामन माशाने आपल्या जन्मस्थळाचा शोध घ्यावा तसा आपल्या अंतरंगाचा आणि सभोवतालच्या परिस्थिरीचा नव्याने मागोवा घेणार्या ह्या कविता. आयुष्याच्या भटकंतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी टिपलेल्या गोष्टी आपल्या मनावर जो ठसा उमटवतात त्यांना कल्पनेची जोड देऊन त्यांचे शब्दांकन करण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे. सामन हे आहे व्दंव्द... बुध्दी आणि भावना यांचे! शिक्षण, प्रेम,वैवाहिक जीवन, आयुष्यातली नाती आणि समाजातल्या घडामोडी यांचा मागोवा घेण्यासाठी खुले झालेल्या मनाचे व्यवहार सिलिकॉन व्हॅली मध्ये बसूनही आपल्या मायबोलीतच व्यक्त होतात याची प्रचीती देणारा हा काव्यसंग्रह.
Author | :Dr kedar Hardikar |
Publisher | :Lipee Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :132 |
Language | :Marathi |
Edition | :2012 |

