Skip to product information
1 of 2

akshardhara

Vayphalacha Mala (वायफळाचा मळा)

Vayphalacha Mala (वायफळाचा मळा)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author : C V Joshi

Publisher : Continental Prakashan
Pages 197
Edition Latest
Binding
Paperback
Language
Marathi
Translator

’वायफळाचा मळा’ या पुस्तकातील निबंध व गोष्टी कै. चिं. वि. जोशी यांनी १९२८ ते १९३४ या कालावधीत लिहिल्या आहेत. हे लेखन केल्याला आता पंचाहत्तरहूनही अधिक वर्षे झाली आहेत. या प्रदीर्घ कालावधीत मराठी वाचकांच्या किमान चार ते पाच पिढयांनी या लेखनाचा आस्वाद मन:पूर्वक घेतला आहे. कै. चिं. वि. जोशी यांच्या लेखनाच्या अभिजाततेची ही जणू पावतीच आहे! विनोदी निबंध व कथा वाचताना वाचक सहसा पुस्तकाच्या प्रस्तावनेकडे लक्ष देत नाही. ’वायफळाचा मळा’ वाचण्याआधी वाचकांनी त्याची प्रस्तावना जरूर वाचावी म्हणजे विनोदाचे सामर्थ्य आणि त्याची अभिजातता यांच्या खुणा त्याच्या सहज लक्षात येतील.

ISBN No. :1926
Author :C V Joshi
Publisher :Deshmukh & Co Publishers Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :197
Language :Marathi
Edition :2012 - 1st/1984
View full details