1
/
of
2
akshardhara
Mantaralelya Athavani ( मंतरलेल्या आठवणी )
Mantaralelya Athavani ( मंतरलेल्या आठवणी )
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
चवळीच्या शेंगेसारखी नाजूक लावणी लिहिणारा शाहीर, उभ्या महाराष्ट्राला वेड लावणार्या गीतरामायणाचा जन्मदाता समस्त मराठी जनांच्या मनात सुगंधासारखा शिरलेला गीतकार, पिता, पुत्र, पती, भाऊ, मित्र, लेखक, वक्ता, अभिनेता, राजकारणी अशा अनेक भूमिका एकाच वेळेस तितक्याच तन्मयतेने रंगविणार्या गदिमा नावाच्या नटसम्राटाच्या जीवनातील अनेक अज्ञात हृदयस्पर्शी प्रसंग आणि त्याच्या बहुरूपी व्यक्तिमत्त्वाच्या अप्रकाशित पैलूंवर प्रकाशझोत टाकणार्या या मंतरलेल्या आठवणी आपल्या रसिल्या शैलीत सांगत आहेत, त्यांचेच सुपुत्र श्रीधर माडगूळकर.
Author | :Shridhar Madagulakar |
Publisher | :Anubandh Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :216 |
Language | :Marathi |
Edition | :2018 |
Share

