Skip to product information
1 of 2

akshardhara

Aurangajeb Shakyata Ani Shokantika (औरंगजेब शक्यता आणि शोकांतिका)

Aurangajeb Shakyata Ani Shokantika (औरंगजेब शक्यता आणि शोकांतिका)

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
औरंगजेबाची सम्राट म्हणून कारकीर्द जवळपास पन्नास वर्षांची आहे. या पन्नास वर्षांमध्ये यशापयशाचे अनेक चढउतार औरंगजेबाने पाहिले. त्याचे व्यक्तिमत्त्व, विचार करण्याची पद्धत आणि निकटचे सहकारी हे सगळेच या कालखंडात बदलत राहिले. त्याची धर्मनिष्ठा आणि त्याचे शत्रू मात्र बदलले नाही. या बदलत्या परिस्थितीनुसार बदलत गेलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा रवीन्द्र गोडबोले यांनी या पुस्तकात घेतला आहे.
Author :Ravindra Godbole
Publisher :Deshmukh & Co Publishers Pvt Ltd
Binding :Hard Bond
Pages :228
Language :Marathi
Edition :4th/2018
View full details