1
/
of
2
akshardhara
Akash Badaltana (आकाश बदलताना)
Akash Badaltana (आकाश बदलताना)
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 146
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Ujjvala Gokhale
अखंड साधनेच्या जोरावर क्लेअरचे प्रतिथयश नर्तिका म्हणून नाव कमाविण्याचे चांगले आकाराला आलेले स्वप्न रस्त्यावरील एका अपघातामुळे अचानक धुळीला मिळाले होते.त्यातून सावरण्यासाठी तिला अँथनीची साथ मिळाली खरी;पण लग्नाला काही वर्ष होऊन गेली,तरी त्यांना मूल होत नव्हतं.मातृत्वाची आस असलेल्या क्लेअरला,हया समस्येवरील खर्चिक उपाययोजनांना सामोरे जात असतानाच,आपल्या नोरा नावाच्या छोट्या विद्यार्थिनीचा लळा लागला होता.ही मानसिक उलघाल कमी होती म्हणून की काय अँथनीच्या नोकरीवर गदा येऊ घातली होती.
ISBN No. | :9788184984439 |
Author | :Zoe Jenny |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Ujjvala Gokhale |
Binding | :Paperback |
Pages | :146 |
Language | :Marathi |
Edition | :1st /2013 |

