1
/
of
2
akshardhara
Nahi Chira Nahi Panti (नाही चिरा नाही पणती)
Nahi Chira Nahi Panti (नाही चिरा नाही पणती)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
नाही चिरा नाही पणती : इतिहासात महत्त्व न लाभलेल्या काही इतिहासात महत्त्व मिळालेल्या महानुभावांच्या, पण अंधारात राहिलेल्या घटनांचा समावेश प्रस्तुत ग्रंथात करण्यात आला आहे. इतिहाच्या पानवर सोनेरी अक्षरात उल्लेख व्हावा, अशा कित्येक समिर्पितांची, साधी जाणीव आजच्या पिढीकडे नसली तर ते ती पुढच्या पिढीस कशी देणार? या अवस्थेवर मात करून नव्य पिढीस अनोख्या आनंदाची किंचित चुणूक मिळवून देणे व महानुभवांना मानवंदना देणे, हे या पुस्तकाचे प्रयोजन आहे.
ISBN No. | :9789380092553 |
Author | :Smita Bhagwat |
Publisher | :Granthali |
Binding | :Paperback |
Pages | :197 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2012 |
Share

