Akshardhara Book Gallery
2, Silver Oak (२, सिल्व्हर ओक)
2, Silver Oak (२, सिल्व्हर ओक)
Couldn't load pickup availability
Author: Datta Pawar
Share
Publisher: Durga Publication House
Pages: 704
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
२, सिल्व्हर ओक
शरद पवार !... महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय पटावरचं एक अग्रगण्य नाव.. कुणासाठी ते मातब्बर राजकारणी कुणासाठी डावपेच धुरंधर...! कुणासाठी देशाचा अभिमान ! कुणासाठी जाणता राजा तर कुणासाठी विकासाचा महामेरू..! कुणासाठी कर्तृत्वाची उत्तुंगता तर कुणासाठी आश्रय देणारा आधारवड... अशा विविधांगांनी अवकाश व्यापलेलं हे असामान्य उत्तुंग व्यक्तिमत्त्व !! त्यांच्या कर्तृत्वाचं आभाळ शब्दांच्या कवेत घेणं तसं अवघडच. पण ते कार्यकर्तृत्व समजून घेतानाच शरद पवार या व्यक्तिमत्त्वाची विशालता उमगेल. त्यांच्या बहुआयामी, बहुविध कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा, संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ. एक मौल्यवान दस्तऐवज...
संपादक. दत्ता पवार
प्रकाशक. दुर्गा पब्लिकेशन हाऊस
