1
/
of
2
akshardhara
Udyojak Shivaji Maharaj (उद्योजक शिवाजी महाराज)
Udyojak Shivaji Maharaj (उद्योजक शिवाजी महाराज)
Regular price
Rs.198.00
Regular price
Rs.220.00
Sale price
Rs.198.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
वयाच्या पंधराव्या वर्षी केवळ छत्तीस हजार रूपयांतून वयाच्या पन्नासाव्या वर्षी तीन लाख अठ्ठेचाळीस हजार कोटी वार्षिक उत्पन्न असणार्या स्वराज्य उद्योगाचा एकवीसाव्या शतकाच्या अनुषंगाने घेतलेला खरा वेध... उद्योग जगताची उभारणी करण्यासाठी लागणार्या प्रत्येक गोष्टीची बारकाईने माहिती करून देते. तुम्ही जगातील कोणताही व्यवसाय धंदा करून कशारितीने प्रचंड यशस्वी होऊ शकतो याचे मार्गदर्शन हे पुस्तक तुम्हाला करेल. उद्योग कोणता करावा तो कसा उभारावा आणि तो केव्हा विस्तारावा हे तुम्हाला या पुस्तकातून समजून येईल.
ISBN No. | :9789382510017 |
Author | :Namdevrao Jadhav |
Publisher | :Rajmata Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :196 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2012 |
Share

