Sandha Badaltana (सांधा बदलताना)
Sandha Badaltana (सांधा बदलताना)
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशात सुमारे साडेसहाशे संस्थानं होती. ही संस्थानं ब्रिटिश अमलाखाली नव्हती. त्यांची स्वत:ची स्वतंत्र राज्यव्यवस्था होती. त्यांच्यापैकी काहींनी स्वत:ची रेल्वेही सुरू केली होती. बडोदा हे अशा संस्थानांपौकी पहिलं संस्थान. भारतातला पहिली रेल्वे ब्रिटिश अमलाखालच्या भागात बोरीबंदर (आताचं सी.एस.टी. छत्रपती शिवाजी टर्मिनस) ते ठाणे असा 1853 साली बांधला गेला आणि देशात वेगाचं युग सुरू झालं.
View full details
ISBN No. | :9788177669473 |
Author | :Shubhda Gogate |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :334 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2008 |