Skip to product information
1 of 2

akshardhara

Julius caesar (ज्यूलिअस सीझर)

Julius caesar (ज्यूलिअस सीझर)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

माणसाच्या आयुष्यातला स्तिमित करणारा विरोध विल्यम शेक्सपिअरच्या ‘ज्यूलिअस सीझर’ ह्या शोकात्म नाटकाचं पाडगावकरांनी केलेलं हे भाषान्तर. असामान्य वीर, श्रेष्ठ मुत्सद्दी आणि महत्त्वाकांक्षी सत्ताधारी सीझर हा ह्या नाटकाचा नायक आहे. रोमचा राजा हा अत्यंत जुलमी आणि क्रूर होता. जनतेनं बंड करून त्याला पदच्युत केल्यावर स्थापन झालेली लोकसत्ता दुबळी झाल्यामुळं सीझरनं स्वतःची सत्ता तिथं स्थापन केली. त्यानंतरच्या सत्तास्पर्धेसाठी जो सूडप्रवास सुरू झाला, त्यावरचं हे नाटक आहे. केवळ सत्तेसाठी ब्रूटस ह्या सीझरच्या विश्वासातल्या मित्रानंच सीझरचा खून केला. सत्तास्पर्धेची ही जीवघेणी कहाणी, अत्यंत संयत संवादांतून पाडगावकरांनी प्रस्तुत केली आहे.

ISBN No. :9788174865748
Author :Mangesh Padgaonkar
Publisher :Mauj Prakashan Gruha
Binding :Paperback
Pages :223
Language :Marathi
Edition :2006/07 - 1st/2002
View full details