Skip to product information
1 of 2

akshardhara

Maharani Yesubai (महाराणी येसूबाई)

Maharani Yesubai (महाराणी येसूबाई)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher: Mihana Publications

Pages: 138

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

छत्रपती शिवाजी महाराजांची ज्येष्ठ सून, संभाजी महाराजांची महाराणी आणि प्रजाजनांचे आदरस्थान, अशा महाराणी येसूबाईंच्या जीवनात जेवढी संकटै आली तेवढी राजघराण्यातील कोणत्याही स्त्रीवर आली नसावीत एवढे सर्व राजवैभव असूनही आयुष्यात दुर्देव त्यांच्या पाठीशी लागले आणि सुमारे तीस वर्षे मराठयांच्या या महाराणीला शत्रूच्या बंदीवासात जीवन कंठावे लागले.

Publisher :Mihana Publications
Binding :Paperback
Pages :138
Language :Marathi
Edition :1st/1999
View full details