Skip to product information
1 of 2

akshardhara

Akkarmashi (अक्करमाशी)

Akkarmashi (अक्करमाशी)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author :

Publisher :
Pages
Edition
Binding

Language

Translator

मराठी वाचकाला एका सर्वस्वी नव्या अनुभवक्षेत्रात नेऊन सोडणार्‍या अक्करमाशी ह्या संयमशील आत्मकथनात माणुसकीचा प्रगल्भ प्रत्यय देण्याचं सामर्थ्य आहे.ही संयमशीलता शरणकुमार लिंबाळे यांना प्रखर जीवनानुभवांतूनच प्राप्त झाल्याचं पानोपानी जाणवतं.दलित साहित्यानं आधुनिक मराठी कथनाला एका विशाल सामाजिक पटावर आधीच नेऊन ठेवलं आहे.

ISBN No. :2043
Author :Sharankumar Limbale
Publisher :Dilipraj Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :118
Language :Marathi
Edition :7th/2014
View full details