Skip to product information
1 of 2

Jagatik Kirtichya Adarsh Mata (जागतिक कीर्तीच्या आदर्श माता)

Jagatik Kirtichya Adarsh Mata (जागतिक कीर्तीच्या आदर्श माता)

Regular price Rs.112.50
Regular price Rs.150.00 Sale price Rs.112.50
-25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जगातील सर्व थोर कर्तबगार वीरांनी आपल्या जीवनात मिळविलेल्या यशाचे आणि विजयाचे श्रेय आपल्या मातांना दिले आहे. मुलांना मोठे करण्याची म्हणजेच राष्ट्र मोठे करण्याची जबाबदारी मातांवर आहे. आपले पुत्र सुसंस्कृत व्हावे, उज्ज्वल चरित्राचे चिरंजीव व्हावे, असे प्रत्येक मातेला वाटते. त्यासाठी ती धडपडते. अथक प्रयत्न करते. कष्ट करते. अशा सर्व मातांच्या पवित्र चरणी हे मंगल स्त्रोत्र असणारे पुस्तक होय.
Author :Aabasaheb Aacharekar
Publisher :Manorama Prakashan
Binding :Paperback
Pages :176
Language :Marathi
Edition :6th/2012
View full details