Ase Soor Ashee Mans (असे सुर अशी माणसं)
Ase Soor Ashee Mans (असे सुर अशी माणसं)
Regular price
Rs.126.00
Regular price
Rs.140.00
Sale price
Rs.126.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अरविंद गजेंद्रगडकर यांनी बासरीच्या अनेक मैफली देशात आणि परदेशातही गाजवल्या. अलीकडे ते शब्दांचीही मैफल गाजवू लागले आहेत. अतर्नाद मासिकातल्या त्यांच्या प्रसन्न शैलीतल्या सुरेल लेखांनी वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवला. स्वरधवल धारवाडचे सुरेल दिवस या लेखाला तर सर्वोत्कृष्ट ललितलेखाचे पारितोषिकही मिळाले. अशाच काही सुरेल लेखांची ही शब्दमैफल !
View full details
ISBN No. | :20674 |
Publisher | :Unmesh Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :191 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2009 - 1st/2003 |