Mhane Kabir Diwana (म्हणे कबीर दिवाणा)
Mhane Kabir Diwana (म्हणे कबीर दिवाणा)
Regular price
Rs.175.50
Regular price
Rs.195.00
Sale price
Rs.175.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 160
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Bharati Pande
’सत्य काय आहे हे मला माहीत आहे असं मानणं म्हणजे संदेह आणि माझा अनुभव खूप लहान आहे, सत्य याहून खूप मोठं असू शकतं. माझं अंगणं छोटंसं आहे. हे अंगण म्हणजे संपूर्ण आकाश नव्हे. माझी खिडकी छोटी आहे. परंतु खिडकीची चौकट म्हणजे आकाशाला घातलेली चौकट नव्हे. मी खिडकीतून बाहेर पाहू शकतो हे खरं असलं तरीही खिडकी म्हणजे आकाश नव्हेच- हे जाणून घेणं म्हणजे श्रद्धा’. कबीरासारखे वेडे फार क्वचित भेटतात. हाताच्या बोटांवर मोजता येतात आणि त्यांचं वेडं असं आहे की त्यांच्या सुरईतल्या मदयाचा एक थेंब जरी तुमच्या वाटयाला आला तरी स्वत:चं अहोभाग्य समजा. त्यांच्या वेडेपणाचा तुम्हांला किंचितसा स्पर्श जरी झाला तरी तुम्ही निरोगी, शांत होऊन जाल. त्यांच्या वेडेपणानं तुम्हाला थोडं जरी वेडं केलं, तुम्हीही कबीरासारखे नाचू गाऊ लागलात तर त्याहून कोणतंच मोठं भाग्य नसेल तुमचं. ते परम सौभाग्य आहे. ओशोंनी... जगातील साहित्यामध्ये जी काही मूल्यवान रत्ने आहेत ती शोधून त्यांवर आपले विचार विस्तृतपणे मांडले आहेत. परंतु टीकेबरोबरच समन्वयाचे जे अदभुत सामंजस्य साधले गेले आहे ते सोन्याला सुगंध येण्यासारखेच आहे... असाच काहीसा समन्वय कबीरांमध्येही दिसून येतो... ओशोंचे साम्य सर्वाधिक कबीराबरोबरच आहे... कबीर आणि ओशो या दोन वेडयांनी एकत्र येऊन हा शब्दांचा महाव्यूह उभारला आहे.
View full details
ISBN No. | :9788177663496 |
Author | :Osho |
Translator | Bharati Pande |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :160 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |