Skip to product information
1 of 2

Bahurupi (बहुरुपी)

Bahurupi (बहुरुपी)

Regular price Rs.63.00
Regular price Rs.70.00 Sale price Rs.63.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कोणतेही व्यसन माणसाला राक्षस बनवते. या व्यवसनापायी तो पार अधोगतीला जातो. चार कोट्यधीशांची मुले जुगारासारख्या फसव्या व्यसनाच्या आहारी जातात. सगळा ताळतंत्र सोडून येनकेन प्रकारे ‘पैसा आणि फक्त पैसा’ याच्याच मागे लागतात; आणि सापडतात एका दुष्टचक्रात. मग सुरू होतात एकामागोमाग एक मृत्यू. आपल्या संस्कारक्षम मनाला धक्का लावणारा हा खुनी अखेर कसा सापडतो...
ISBN No. :9788177668711
Author :Sharad Dalvi
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :79
Language :Marathi
Edition :2007 - 1st/1979
View full details