Skip to product information
1 of 2

akshardhara

Durgasampada Maharashtrachi (दुर्गसंपदा महाराष्ट्राची)

Durgasampada Maharashtrachi (दुर्गसंपदा महाराष्ट्राची)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

’दुर्गसंपदा महाराष्ट्राची’ या आपल्या नव्या ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील अधिकाधिक उपेक्षित अशा ४० किल्ल्यांची ’दिशा आणि दिशा’ वाचकांपुढे मोठ्या तळमळीने स्पष्ट करीत आहेत.गेल्या एक तपाहून अधिक काळ भगवान चिले या निसर्गवेड्या तरुणाला ’सह्याद्री’ साद घालीत आहे.त्यामधूनच त्यांनी आतापर्यंत सुमारे २०० किल्ल्यांवर मिळेल ती साधन सामुग्री कधी साथ देतील ते सहकारी घेऊन तर कधी ’एकला चलो रे’ अशा प्रकारे मनमुराद भट्कंती केली आहे.

ISBN No. :20790
Author :Bhagwan Chile
Publisher :Shivsparsh Prakashan
Binding :Paperback
Pages :151
Language :Marathi
Edition :3rd/2013 - 1st/2007
View full details