Skip to product information
1 of 2

akshardhara

Rashtray Swaha (राष्ट्राय स्वाहा)

Rashtray Swaha (राष्ट्राय स्वाहा)

Regular price Rs.540.00
Regular price Rs.600.00 Sale price Rs.540.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

देशभक्ती, हा आमचा स्वभाव असला पाहिजे, आमच्या रक्ताचा रंग असला पाहिजे आमच्या श्‍वासाचा स्वर असला पाहिजे, असं म्हणत, आणि ते तसं घडावं म्हणून, ज्यानं जीवनभर स्वजनांना देशभक्तीची परमेश्‍वर मानून ज्याने आयुष्यभर त्याची आराधना केली. उपेक्षा अपमान, विरोध, यांचं हलाहल शांतपणानं पचवून ज्यानं सर्वांना अमृतवाणी ऐकवली आणि ज्यानं अखेरच्या श्‍वासापर्यंत भारतमातेचा जयजयकार केला, त्या लोकोत्तर महापुरूषाच्या समर्पित तपस्वी जीवनाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वितिय सरसंघचालकांची.

ISBN No. :20835
Author :Mrunalini Joshi
Publisher :Snehal Prakashan
Binding :Paperback
Pages :432
Language :Marathi
Edition :4th/2012
View full details