1
/
of
2
akshardhara
Darwal (दरवळ)
Darwal (दरवळ)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
श्रवण सुखाचा परमोच्च आनंद देणारी गानकला, केशराचं शेत म्हणून सन्मानानं गौरवली जाणारी नाटयकला, आणि आरशात पडलेलं आपलंच प्रतिबिंब मोठया कौतुकानं निरखण्याचा निरलस आनंद देणारी चित्रपटनिर्मिती. या तिन्ही कला गेल्या 80 वर्षात आपल्या मातीत सोन्याच्या तोलान रूजल्या, वाढल्या आणि फोफावल्या देखील ! या कलांसाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचल, आपलं सर्वस्व दिलं, त्या कलाकारांच्या कर्तृत्वाचा हा ललित मागोवा !
ISBN No. | :20843 |
Author | :Ranjana Pandit |
Publisher | :Pratik Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :254 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2013 |
Share

