Skip to product information
1 of 2

akshardhara

Ekach Mulagi ( एकच मुलगी )

Ekach Mulagi ( एकच मुलगी )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

पंडित जवाहरलाल नेहरु, बिल क्लिंटन, शरद पवार, गुलजार, निळू फुले, बेगम परविन सुलताना, सुलोचना, मृणाल गोरे, रिमा, ना.सं.इनामदार, नीलम गोर्‍हे, सदा कर्‍हाडे, अरूण शेवते या सर्वांना एकच मुलगी आहे. वंधाला दिवा पाहिजे, म्हणजे , म्हणजे मुलगा हवा हि सनातन परंपरा त्यांनी नाकारली आहे. आपल्या एकाच मुलीच्या सुंदर आठवणी मनमोकळेपणाने सांगितल्या आहेत. एकविसाव्या शतकात स्त्रीभृणहतेच्या बातम्यांनी मन अस्वस्थ होते. अशावेळी या कलावंतानी समाजापुढे आदर्श ठेवला आहे. तुम्हीसुध्दा स्त्रीभृणहतेच्या विरोधात आवाज उठवा. लेक वाचवा. समाज निरोगी बनवा.

Author :Arun Shevate
Publisher :Ruturang Prakashan
Binding :paperbag
Pages :207
Language :Marathi
Edition :2013
View full details