Skip to product information
1 of 2

akshardhara

Geet Ramayanache Ramayan (‘गीत रामायणाचे, रामायण)

Geet Ramayanache Ramayan (‘गीत रामायणाचे, रामायण)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Anand Madgulkar

Publisher: Utkarsha Prakashan

Pages: 223

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:---

आज पन्नास वर्षानंतर गीत रामायणाला एखादया धर्मग्रंथाचं महत्व आणि पावित्र प्राप्त झालं आहे. राम नवमीला महाराष्ट्रातील मंदिरा - मंदिरातून गीत रामायणाचे सूर उमटत असतात. खरं सांगायचं तर केवळ महाराष्ट्राची नव्हे तर पृथ्वीच्या पाठीवर जिथे जिथे मराठी भाषा बोलली जाते, तिथे तिथे गीत रामायण अत्यंत श्रध्देनं सादर करणा-या कलावंत गाय - गायिकांची एक मांदियाळी निर्माण झाली आहे.

ISBN No. :20939
Author :Anand Madgulkar
Publisher :Utkarsha Prakashan
Binding :Paperback
Pages :223
Language :Marathi
Edition :3rd/2015 - 1st/2012
View full details