1
/
of
2
akshardhara
Rupvedh (रूपवेध)
Rupvedh (रूपवेध)
Regular price
Rs.607.50
Regular price
Rs.675.00
Sale price
Rs.607.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
परमेश्वराला रिटायर करा, अशा परखड शब्दांत आपली मते मांडणारा विचारवंत आपल्या प्रत्येक भूमिकेचा अनेक अंगांनी विचार करत आपल्या अभिनयाची उंची वाढवत नेणारा नटसम्राट, अॅन अॅक्टर शुड बी अॅन अॅथलीट फिलॉसॉफर, आणि यू आर द प्लेअर, यू आर द इन्स्टू्रमेंट हे दोन मंत्र जीवनात प्रत्यक्ष उतरवण्याचा कसोशीने प्रयत्न करणारा रंगकर्मी, केवळ नाटकच नव्हे तर साहित्य, संगीत, अशा सर्वच कलांमध्ये रमणारा रसिक, सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून सामाजिक कृतज्ञता निधी अंधश्रध्दा निर्मूलन, अभिव्यक्ती स्वातंत्र यांसारख्या चळवळींशी स्वत:ला जोडून घेणारा कार्यकर्ता.
ISBN No. | :9788171855438 |
Author | :Shriram Lagu |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :Hard Bound |
Pages | :493 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2013 - 1st/1935 |

