Skip to product information
1 of 2

akshardhara

Chitrapat : Mi va Mala Dislele Jag (चित्रपट : मी व मला दिसलेले जग)

Chitrapat : Mi va Mala Dislele Jag (चित्रपट : मी व मला दिसलेले जग)

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

नव्या माणसांचा उदय पण मला नकळत, माझे जन्मापासूनच्या या काळातं केवढयातरी गोष्टी घडलेल्या होत्या ! लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरि देशमुख हे मरण पावले होते. ज्योतिबा फुले हेहि दिवंगत झालेले होते. या सुधारकरकांच्या जीवित - हेतूंचा आणि आग्रहांचा वाड्.मयाने साप्ताहिक पुरस्कार करणारे आगरकर, आपले काम अर्धवट टाकून इहलोक सोडून गेलेले होते.

ISBN No. :2114
Author :S M Mate
Publisher :Deshmukh & Co Publishers Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :282
Language :Marathi
Edition :2nd/2010 - 1st/1957
View full details