Skip to product information
1 of 2

akshardhara

Dollarchya Desha (डॉलरच्या देशा)

Dollarchya Desha (डॉलरच्या देशा)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author :

Publisher :
Pages
Edition
Binding

Language

Translator

एकदा वाचायला हातात घेतलं की संपवल्याशिवाय खाली ठेवणं अशक्य अशी अद्‍भुत लेखनशैली शिरीष कणेकर यांना लाभली आहे. गेली छ्त्तीस वर्षे वाचक या ‘कणेकरी’ शैलीचा आनंद लुटत आलेत. या शैलीदार, मर्मभेदी, प्रसन्न व हळुवार कलमनवाजीचा हा नवा लेखनाविष्कार. हे लौकिकार्थाने प्रवासवर्णन नाही. एका शोधक, खट्याळ नजरेनं टिपलेलं व मिश्किल लेखणीतून उतरलेलं असं हे अनुभवकथन आहे.

ISBN No. :21441
Author :Shirish Kanekar
Publisher :Majestic Publishing House
Binding :Paper Bag
Pages :179
Language :Marathi
Edition :2013/01 - 4th/2002
View full details