akshardhara
Swatantryaveer Savarkar Chavat Ki Vatrat?
Swatantryaveer Savarkar Chavat Ki Vatrat?
Couldn't load pickup availability
समाधीमध्ये मंगळ व गुरु या ग्रहांवर विज्ञानमय कोशाने जाऊन तेथील जी परिस्थिती प्रसिध्द करून ठेवली, नंतर अंतराळ्यानांनी अचुक असल्याचे दाखवल्यामुळे जागतिक कीर्ति लाभलेले. दिव्य दृष्टी असलेले आधुनिक सिध्द साक्षात्कारी संत. प्राचीन भारतीय विद्या व इतिहास यांचे संशोधक म्हणून मान्यता पावलेले. "स्वयंभू" - या पहिल्याच ग्रंथात भीमाचे नायकत्व आव्हानत्मकरित्या सिध्द करून महाभारतीय घटनांच्या तारखा ज्योतिर्गणिताने निश्चित ठरविणारे. "वास्तव रामायण" या ग्रंथात भारताचा पंधरा सहस्त्र वर्षांचा इतिहास देऊन रामायणातील घटनांच्या तारखा खगोल शास्त्राधारे निश्र्चित ठरविणारे. "पातंजल योग - विज्ञाननिष्ठ निरुपण" या स्वानुभूतिजन्य संशोधनात्मक ग्रंथाने योगशास्त्रावरील प्रभुत्व सिध्द करणारे. "गीता - विज्ञाननिष्ठ निरुपण" या ग्रंथामुळे गीतेच्या भाष्यकारांमध्ये स्थान मिळालेले. "ब्रम्हर्षीची स्मरणयात्रा"- या आत्मचरित्रात अध्यात्मसाधनेचा आलेख साकारणारे. "पुनर्जन्म"- या ग्रंथात पुनर्जन्म सिध्दान्त आधुनिक शास्त्रीय भाषेत सिध्द करणारे. "प्रतापसूर्य थोरले बाजीराव पेशवे" - सत्य दर्शन मालिका लिहून थोरल्या बाजिरावांचे सत्य चरित्र नाट्यरूपात लोकांपुढे आणणारे. "ख्रिस्ताचे हिंदुत्व" हे पुस्तक नवीन पुरावे देऊन पुन्हा प्रकाशणारे. ब्रम्हर्षि व समाजभूषण या पदव्या उत्स्फूर्तपणे देऊन समाजाने गौरविलेले, पुण्यातील प्रथितयश सर्जन डॉ. प. वि. वर्तक यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेला अव्दितीय ग्रंथ स्वा. सावरकर चावट कि वात्रट?
ISBN No. | :216 |
Publisher | :Dr P V Vartak |
Binding | :Paperback |
Pages | :184 |
Language | :Marathi |
Edition | :2009/08/15 - 1st |
Share

