Skip to product information
1 of 2

akshardhara

Majh Bal (माझं बाळ)

Majh Bal (माझं बाळ)

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
आपल्याकडे पारंपारिक पद्धतीनुसार बालसंगोपन होत असते. यात बरेचसे बदल घडविणे आवश्यक असल्याचे वैद्यकिय निष्कर्षानुसार आढळून आले आहे. यासंबंधीचे मार्गदर्शन ’माझं बाळ’ या पुस्तकात आढळेल. याशिवाय बाळाचे आजार, अपघात कसे टाळायचे, प्रथमोपचार, गंभीर आजारांची लक्षणे, बाळाचे मानससंगोपन व एतर सर्व संबंधित विषयावर या पुस्तकात बरीच माहिती दिलेली आहे.
Author :Dr Vitthal Prabhu
Publisher :Raja Prakashan
Binding :Paperback
Pages :195
Language :Marathi
Edition :2012/09 - 1st/1995
View full details