Skip to product information
1 of 2

akshardhara

Rayan (रायन )

Rayan (रायन )

Regular price Rs.126.00
Regular price Rs.140.00 Sale price Rs.126.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
तो आला, त्याला पाहिलं आणि तो आमचा झाला घरातला तो सगळयांत छोटा पेट मग नाव तर स्पेशलच हवं. सगळयांनी मिळून ठरवलं नाव रायन ठेवायचचं रायनचा अर्थ द लिट्ल किंग सगळया घरावर आमच्यावर आणि घरातल्या अ‍ॅनिमल किंगडम वरही याचंच राज्य. त्याच्या राज्यात आम्ही सगळे समाधानी, आनंदी, सुरक्षितसुध्दा. त्याची आमच्या सर्वांबरोबरची जवळीक, त्याचं खेळणं, त्याचं बागडणं, सगळंच भावणार. त्याचं स्वत: वरही इतकं प्रेम नसेल तितकं प्रेम तो आमच्यावर करायचा. आम्ही त्याला जे दिलं त्यात त्यालां सुख देण्याची आमची भावना होती.
ISBN No. :21891
Author :Pratibha Deshpande
Publisher :Unmesh Prakashan
Binding :Paperback
Pages :144
Language :Marathi
Edition :1st/2013
View full details