Coma (कोमा)
Coma (कोमा)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ते खाली वाकून पेशंटकडे बघत होते. भूल दयायला कुणीच दिसत नव्हतं. आणि ऑपरेशन टेबलही नव्हतं. पेशंट तारांवरच झोपला होता. दोघांचं संभाषण ती कान देऊन ऎकू लागली. "गेल्या केसचं हदय कुठे जाणार आहे कोणास ठाऊक?" "सॅन फ्रान्सिस्को," दुसरा सर्जन म्हणाला. "त्याचे फक्त पंचाहत्तर हजार डॉलर्स मिळतील. कारण ती चांगली मॅच होणार आहे. कदाचित थोडयाच दिवसात दुसरी किडनी लागेल." पहिला सर्जन म्हणाला. "हो, पण हदयाला मार्केट मिळाल्याशिवाय ती देता कामा नये." "दलासमधल्या मुलाला योग्य किडनी मिळाली तर दहा लाखाची ऑफर आहे. त्याचे वडील तेल उदयोगात आहेत." दुस-या सर्जननं शीळ वाजवली. "मग काही प्रगती?" "पुढच्या शुक्रवारी मेमोरियलमध्ये एक ऑपरेशन आहे; बघू या किती मॅच होते." `Coma' is Marathi Translation of English Book `Coma'by Robin Cook.
ISBN No. | :9788177664883 |
Author | :Robin Cook |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Ravindra Gurjar |
Binding | :Paperback |
Pages | :140 |
Language | :Marathi |
Edition | :2013/03 - 1st/1979 |