Vagharu Tya Tithe Rukhatali (वाघरू त्या तिथें रुखातळीं)
Vagharu Tya Tithe Rukhatali (वाघरू त्या तिथें रुखातळीं)
Low stock: 4 left
Author: G. N. Dandekar
Publisher: Mrunmayi Prakashan
Pages: 202
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
गोपाळ नीलकण्ठ दाण्डेकर ह्या साहित्यिकाने महाराष्ट्रावर अपार प्रेम केलं. सह्याद्री मंडळातील डोंगर-दर्या, गड-किल्ले हा त्यांच्या विशेष प्रेमाचा विषय. गडकिल्ल्यांवर स्वत: असंख्य वेळा भ्रमंती करुन, त्यासंबंधी त्यांनी केलेलं ललित लेखन हा मराठी साहित्यात त्यांनी आणलेला आणि रुजवलेला नवा प्रवाह. त्यांच्या अनेक कादंबर्या दुर्गसान्निध्यात घडल्या आहेत. त्यापैकी दोन ‘वाघरू’ आणि ‘त्या तिथें रुखातळीं’. एका वाघरावर माया करणार्या राजगडवासी बाबुदाची कथा ‘वाघरू’मध्ये चित्रित झाली.तर भिवगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका ‘तीन चारशे पाऊस झेललेल्या’ आम्रवृक्षाखाली जे कल्पकल्प घडलं, त्याला ‘त्या तिथें रुखातळीं’मध्ये दाण्डेकरांनी शब्दरुप दिलं. ‘गोनीदां’नी समरसून लिहिलेल्या ह्या दोन लघुकादंबर्या ‘वाघरू’ आणि ‘त्या तिथें रुखातळीं’.
ISBN No. | :21984 |
Author | :G N Dandekar |
Publisher | :Mrunmayi Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :202 |
Language | :Marathi |
Edition | :2012/12 - 3rd |