Skip to product information
1 of 2

akshardhara

Kho - Kho Shastrokt Margadarshan (खो खो शास्त्रोक्त मार्गदर्शन)

Kho - Kho Shastrokt Margadarshan (खो खो शास्त्रोक्त मार्गदर्शन)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 4 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

खो - खो हा खेळ भारतीय पारंपारिक खेळांपैकी सर्वात वेगवान खेळ असून महाराष्ट्राच्या भूमी तच या खेळाची सुरूवात झाली. खो - खो हा खेळ भारतीय संस्कृतीचा अविष्काळ व अनमोल ठेवा आहे हयाबद्दल शंका असून महाभारताच्या काळापासून खो - खो या खेळाचे अस्तित्व जाणवते पण हा खेळ त्यावेळी वेगळया स्वरूपात होता. महाभारताच्या काळात युध्द समोरासमोर चालत असे. रथावर चढून सैन्य विरोधी पक्षाशी मुकाबला करीत असे.

ISBN No. :2212
Author :Dr Madhuri T Vaghachoure
Publisher :Diamond Publications
Binding :Paperback
Pages :188
Language :Marathi
Edition :1st/2006
View full details