Skip to product information
1 of 2

akshardhara

Gangecha Rakhandar-(गंगेचा राखणदार)

Gangecha Rakhandar-(गंगेचा राखणदार)

Regular price Rs.144.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.144.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

गंगेचा राखणदार ही ऐतिहासिक कादंबरी खरी पण तिचा रंग व बाज आगळा-वेगळा आहे.पुण्यात अनेक वर्षे वास्तव्य केलेल्या एका फ्रेंच अभ्यासकाने उत्तर हिंदुस्तानातिल १८ व्या शतकातील घडामोडींवर फ्रेंच नजरेने ही लिहिलेली आहे.कारकीर्द महादजी शिंदे,गुलाम कादिर ह्यांची असली तरी कादंबरीचा नायक आहे पुण्यातील ‘पेरुगेट’ या नांवामुळे चिरपरिचित झालेला फ्रेंच सरदार पेराँ आणि नायिका आहे उत्तर हिंदुस्थानी लावण्यवती मधू.आजवर न झालेली इतिहासाची हॄदयस्पर्शी पाने येथे उलगडतात.दिल्लीच्या बादशहाची दुर्दैवी कहाणीही समोर येते.इतिहासप्रेमी वाचकांना ही कादंबरी एका नव्याच दालनात घेऊन जाते.त्यांना आवडावी अशीच एक साहित्यकृती.

ISBN No. :22299
Author :Guy Deleury
Publisher :Continental Prakashan
Translator :Umashashi Bhalerao
Binding :Paperback
Pages :289
Language :Marathi
Edition :1st/2003
View full details