Jidda (जिद्द)
Jidda (जिद्द)
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Low stock: 1 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
बांधकाम क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणून कल्पकतेने ते यशस्वी करून दाखविणारे धडाडीचे उद्योजक म्हणून बी.जी.शिर्के हे महाराष्ट्रास सुपरिचित आहेत. ‘शिर्के म्हणजे सिपोरेक्स’ हे समीकरण कोणास सांगावयास नको. परंतु या भव्य यशामागे केवढे अपार कष्ट, सततचे संघर्ष, उत्तमतेचा ध्यास, ध्येयसिध्दीची जिद्द, भ्रष्टाचाराची चीड व समाजसुधारणेची आच या गोष्टी दडलेल्या आहेत, हे अनेकांना माहीत नसेल.
ISBN No. | :8174341790 |
Author | :B G Shirke |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :144 |
Language | :Marathi |
Edition | :6th/2013 - 1st/2000 |