Elgar (एल्गार)
Elgar (एल्गार)
Regular price
Rs.117.00
Regular price
Rs.130.00
Sale price
Rs.117.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
शुद्ध माणसाचा शोध हा चिरंतनाचा शोध आहे. अर्थात शुद्ध माणूस याचा अर्थ ’सामाजिक जीवना’शी फारकात घेतलेला माणूस नव्हे. ’माणूस’ हा शेवटी घडतो त्यात सामाजिक परिस्थितीचा वाटाही असतोच, असं मानणा-या श्री. श्री. पेंडसे यांची ’एल्गार’ ही कादंबरी हिंदू व मुसलमान अशा दोन सुशील जिवांची प्रेमकथा. त्यांचा राजकीय स्वार्थानं कसा बळी घेतला, त्याचं वास्तव चित्रण करणारी ही कादंबरी.
ISBN No. | :22444 |
Author | :S N Pendse |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :132 |
Language | :Marathi |
Edition | :2012/12 - 1st/1949 |