Indires Patre (इंदिरेस पत्र)
Indires Patre (इंदिरेस पत्र)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
1928 च्या उन्हाळयात माझी मुलगी इंदिरा हिमालयात, मसूरीला होती आणि मी पायथ्याशी सपाटीवरील प्रदेशात होतो. त्यावेळी ही पत्रे मी तिला लिहिली. दहा वर्षांच्या मुलीला लिहिलेली ही वैयक्तिक पत्रे आहेत. पण माझे मित्रांना त्यात काही विशेष आढळले आणि ही पत्रे वाचकांसमोर ठेवावीत हा त्यांचा सल्ला मी मानला. इतर मुले आणि मुली यांना ही पत्रे आवडतील की नाहीत कोण जाणे. चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ 1911 ते 1960 नंतर पुण्याच्या प्रतिक प्रकाशनातर्फे प्रकाशित होणारं माझं हे दुसरं पुस्तक सिल्व्हर स्क्रिन चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ 1931 ते 1960 या माझे पुस्तकाला वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळेच प्रतीक प्रकाशनचे श्री. प्रवीण जोशी यांनी माझे पुस्तकाबद्दल उत्साह दाखवला.
Author | :Pandit Jawaharlal Nehru |
Publisher | :Continental Prakashan |
Translator | :V. L. Bodas |
Binding | :Paperback |
Pages | :142 |
Language | :Marathi |
Edition | :4th/2013 - 1st/1934 |