Skip to product information
1 of 2

akshardhara

Vachu Aanande Bal Gat Bhag 1-2 (वाचू आनंदे बाल गट भाग १-२)

Vachu Aanande Bal Gat Bhag 1-2 (वाचू आनंदे बाल गट भाग १-२)

Regular price Rs.382.50
Regular price Rs.425.00 Sale price Rs.382.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

पुस्तकं आपल्याला कल्पनेच्या जगात घेउन जातात, स्वप्नं दाखवतात, पण त्याचबरोबर आपण पाहत असलेल, ज्यामध्ये आपण जगत असतो ते जगही समजून घ्यायला शिकवतात. शब्दांमधून जसं जग दिसतं, जाणवतं तसंच रंगरेषांमधूनही जाणवतं आणि तेही तितकंच मनोहारी असतं. शब्द आणि रेषांचं जग बरोबरीनं अनुभवता आलं तर आपलं जगाकडे पाहणं अधिक सुंदर होतं.

ISBN No. :9788179250369
Author :Madhuri Purandare
Publisher :Jyotsna Prakashan
Binding :Paperback
Pages :337
Edition :Latest
View full details