Antarrashtriy Vividha Khel Niyam Va Shastrokt Mahiti
Antarrashtriy Vividha Khel Niyam Va Shastrokt Mahiti
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Low stock: 3 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सध्या शैक्षणिक जगात क्रिडेला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. खेळाडूंना वैयक्तिक व सांघिक नैपुण्य दाखविण्याची संधी ही खेळांच्या व स्पर्धांच्याच माध्यमातून मिळत असल्याने अनेक खेळाडू व संघ हयात समाविष्ट होत असतात. तसे पाहिले तर मराठी भाषेमध्ये क्रिडाविषयक साहित्य अगदी अल्प प्रमाणात असल्याचे आपणांस दिसून येते. त्यामुळे ही त्रुटी काही प्रमाणात भरूण काढण्याचा हा माझा अल्प प्रयत्न आहे. शारिरीक शिक्षक त्याचा अभ्यासक्रम संपवून बाहेर पडतो, त्या वेळी तो प्रत्येक खेळामध्ये तरबेज असतोच असे नाही.
ISBN No. | :22928 |
Author | :Vinod Dharam |
Publisher | :Manorama Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :159 |
Language | :Marathi |
Edition | :9th/2012 - 1st/1999 |