Yogasan ( योगासन )
Yogasan ( योगासन )
Regular price
Rs.121.50
Regular price
Rs.135.00
Sale price
Rs.121.50
Unit price
/
per
Low stock: 3 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
हजारो वर्षापूर्वीपासून भारतात आत्मोन्नतीसाठी योगशास्त्र अभ्यासिले जाते. अनेक योगांच्या प्रकारांपैकी विदेशात सर्वांत लोकप्रिय असलेले योगशास्त्र म्हणजे अष्टांगयोग किंवा हटयोग अष्टांगयोगाच्या चार अंगांपैकी एक म्हणजे आसन. शरीर मन यांच्या स्वास्थ्यासाठी तसेच प्राणायामाच्या दृष्टीने आसनांचे विशेष महत्त्व आहे. आसने नियमित केल्यास शरीरास अनेक फायदे मिळतात. नियमित योगासने केल्याने आत्मबळ वाढते, स्फूर्ती येते तसेच एक प्रकारे मानसिक व शारीरिक स्थैर्य व आरोग्यप्राप्तीची जाणीव होऊ लागते. आसने कोणीही करावीत युवक अतिवृध्द, अशक्त, रोगी, इ. तसेच स्री पुरुष, विभिन्न धर्म, देश, संस्कृती, शिक्षण, व्यवसाय योगाभ्यासाच्या आड येत नाही.
Publisher | :Manorama Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :120 |
Language | :Marathi |
Edition | :2018 |