Shree Geetayog Shodha Brahmavidyecha Adhyay 1 (श्री गीतायोग 1)
Shree Geetayog Shodha Brahmavidyecha Adhyay 1 (श्री गीतायोग 1)
Regular price
Rs.108.00
Regular price
Rs.120.00
Sale price
Rs.108.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
श्री गीतायोग शोध ब्रहमविदयेचा पाच - साडेपाच हजार वर्षांपूर्वी श्रीकॄष्णांनी अर्जुनाचे निमित्त करून सदासर्वकाळ उपयोगी पडणारे सत्य सांगितले. संत-साक्षात्कारी मंडळींनी, अभ्यासकांनी अनेक अनेकांनी श्रीमदभगद्गीतेवर चिंतन करूनही ते पूर्ण झाले नाही. काळानुसार तिच्यातील शब्दांचा, कल्पनांचा संदर्भ बदलतो आणि चिंतनातून नवीनच हाती गवसते. भारतीय संस्कॄतीचा सखोल विचार करणारे गुरू डॉ. श्री बालाजी तांबे २१ व्या शतकाचा संदर्भ ठेवून गीतेचा अर्थ उलगडायला लागतात, तेव्हा सध्याच्या स्पर्धात्मक. गतीमान आणि दगदगीच्या जीवनशैलीतही आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात. सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत आणि मन:स्थितीत सुखशांती देणारी व अंतिम कल्याणाची विदया देणारी ’ब्रहमविदया’च गुरू डॉ. श्री बालाजी तांबे गीतेच्या चिंतनातून आपल्याला समजावीत असतात. यात कुठेही अभिनिवेशन नाही; उलट, प्रत्यक्ष श्रीकृष्णांनीच दिलेल्या प्रेरणामुळे आपल्याला गीता समजणे व आचरणात आणणे सोपे होऊ शकते, अशी त्यांची धारण आहे. गुरू डॉ. श्री बालाजी तांबे आपले गीतेसंबंधीचे चिंतन सध्याच्या जीवनपद्धतीला उपयोगी पडेल अशा रीतीने ’साम मराठी’ वाहिनीवर ’श्री गीतायोग : शोध ब्रहमविदयेचा’ या कार्यक्रमातून मांडत आहेत. गीतेच्या प्रत्येक अध्यायाचे स्वतंत्र्य निरूपण करणारे पुस्तक चर्चा चिंतनास, अभ्यासात प्रवॄत्त करणारे ठरेल. दैनंदिन व्यवहारात कर्म मार्गदर्शन करणारे ठरेल.
View full details
ISBN No. | :23406 |
Author | :Dr Balaji Tambe |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :112 |
Language | :Marathi |
Edition | :2013/04 - 1st/2009 |