Skip to product information
1 of 2

akshardhara

Bharatiy Bhashanche Loksarvekshan ( भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण )

Bharatiy Bhashanche Loksarvekshan ( भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण )

Regular price Rs.1,800.00
Regular price Rs.2,000.00 Sale price Rs.1,800.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

भाषिक सर्वेक्षणाचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्रातील भाषा ह्या खंडाव्दारे साकार होत आहे. महाराष्ट्रात पंथ, जाती, धर्म, संप्रदाय यांची विविधता आहे. यांमुळे मराठी भाषेची प्रादेशिक रूपे साहजिकच अनेक आहेत. अभिजन, बहुजन, भटके विमुक्त, आदिवासी , दलित अशा विविध समाजांच्या विविध भाषिक रूपांनी महाराष्ट्र ध्वनित होत असतो. हा भाषिक सर्वेक्षणाचा ग्रंथ आहे, तसाच तो मानव समूहांचाही अभ्यास आहे. हे सर्वेक्षण आजचे आहे. मूळ परंपरा आणि तिच्यात वेळोवेळी होत असलेले बदल व त्यातून संक्रमित झालेली आजच्या पिढीची बोली किंवा रूपे येथे आढळतात. ह्या दृष्टीने हा मोलाचा सांस्कृतिक ऐवज आहे.

ISBN No. :9789382161684
Author :Ganesh Devi
Publisher :Padmagandha Prakashan
Binding :hardbound
Pages :719
Language :Marathi
Edition :1st 2013/ 2nd 2023
View full details