Skip to product information
1 of 2

akshardhara

Lokadaivatanche Vishva (लोकदैवतांचे विश्व)

Lokadaivatanche Vishva (लोकदैवतांचे विश्व)

Regular price Rs.323.00
Regular price Rs.380.00 Sale price Rs.323.00
-15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 231

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

धर्म, इतिहास, लोकपरंपरा, दैवतविज्ञान इ, अनेक विदयाशाखांना महत्त्वपूर्ण योगदान देणा-या या ग्रंथाने भारतीय संस्कॄतीची समन्वयशीलता मार्मिकपणे उलगडली आहे. भाषिक अंगाने हा ग्रंथ केवळ मराठीपुरता सीमीत असला तरी तो संपूर्ण भारताची भूमी सांस्कॄतिक पातळीवर निरखणारा आणि संस्कॄतीच्या गाभ्यातल्या एकतेचे प्रभावी दर्शन घडवणारा आहे. श्रद्धा आणि शोधकता यांच्या अपूर्व मिलाफाचा उत्कट अनुभव या ग्रंथातून स्वाभाविकपणे येतो.

ISBN No. :9789382161622
Author :R C Dhere
Publisher :Padmagandha Prakashan
Binding :Paperback
Pages :231
Language :Marathi
Edition :2013/07 - 1st/1996
View full details