Skip to product information
1 of 2

akshardhara

Anganatale Aabhal (अंगणातले आभाळ)

Anganatale Aabhal (अंगणातले आभाळ)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अंगणातले आभाळ : सामाजिक स्थित्यंतरात सापडलेल्या ब्राम्हण तरुणाची सरस कहाणी म्हणजेच लेखक यशवंत पाठक यांचे आत्मकथन होय. वडीलांची इच्छा किर्तनकार व्हावे, तर आईची इच्छा आपल्या परिस्थितीनुसार शिकावे व नोकरी करावी. यात सापडलेल्या लेखकाने गोदाकाठच्या अंगणाने मला भलतेच आभाळ दाखविले याची कहाणी रेखाटली आहे.
Author :Dr Yashwant Pathak
Publisher :Granthali
Binding :Paperback
Pages :327
Language :Marathi
Edition :1st/2008
View full details