Skip to product information
1 of 2

akshardhara

Babulmora (बाबुलमोरा)

Babulmora (बाबुलमोरा)

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 10 left

Author:

Publisher:

Pages: 202

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

जे घडून गेलं; पण मनामनावर कोरलं गेलं त्याचा ‘इतिहास’ होतो. अनेक क्षण, प्रसंग काळावर आपले ठसे उमटवून गेले. काही चाहूल न लागताही आपले अवशेष मागे ठेवून गेले. काही चाहूल न लागताही आपले अवशेष मागे ठेवून गेले. काही प्रसंगाचे ओरखडे मात्र आज आठवणीनंही जखम ओेली करतात. अशाच फार फार जुन्या आठवणींचा हळूवार पडदा बाजूला सारत, त्या क्षणांचा अनुभव ताजा करणारा, बोलीभाषेचा बाज घेऊन, रणजित देसाई यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाचा अक्षरसाज लेवून आलेला कथाविष्कार...
ISBN No. :9788177662635
Author :Ranjit Desai
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :202
Language :Marathi
Edition :Latest
View full details