1
/
of
2
akshardhara
Jagayachay Pratyek Second ( जगायचंय प्रत्येक सेकंद )
Jagayachay Pratyek Second ( जगायचंय प्रत्येक सेकंद )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
डॉ यशवंत केवळे, चर्मकार समाजातला तरुण. बूटपॉलीश करत, रेल्वेमध्ये तऱ्हतऱ्हेच्या वस्तू विकत, आणि नाना नोकऱ्या पत्करत त्याने शिक्षण पूर्ण केले. तो डॉक्टर झाला ! पण तो तेथेच थांबला नाही, त्याने अनेक कला, छंद जोपासले. तो जीवन रसिकतेने जगला. आपल्या परिसराला सभ्यता शिकवण्याचा त्याने प्रयत्न केला. आणि एक दिवस छोट्या अपघाताचं निमित्त होऊन तो अकाली मरण पावला. त्याची पत्नी मंगला केवळ हिने कथिलेली त्याच्या वाढीची , शिक्षणाची, त्यांच्या सहजीवनाची ही कहाणी...
| ISBN No. | :2368 |
| Author | :Mangala Kevale |
| Publisher | :Granthali |
| Binding | :paperback |
| Pages | :138 |
| Language | :Marathi |
| Edition | :2023 |
