Sabhet Kase Bolave (सभेत कसे बोलावे)
Sabhet Kase Bolave (सभेत कसे बोलावे)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
व्याख्यान कंटाळवाणे न होता आकर्षक, खुसखुशीत होण्यासाठी ज्याला भाषणाची भीती वाटते, त्याची भीती नाहीशी करण्याचा कानमंत्रही इथं सांगितलाय. जो आता भाषण करतोय् तो प्रभावी वक्ता होण्यासाठी काय करायला हवं त्याचं मार्गदर्शन इथं आहे. ज्याला भाषण हा प्रकार भीषण आहे; तो आपल्यासाठी नाहीच, असं वाटतंय, त्याला या प्रकाराकडे प्रेमानं आणण्याचि या पुस्तकात आहे.
View full details
ISBN No. | :8177663267 |
Author | :Shyam Bhurke |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :86 |
Language | :Marathi |
Edition | :2015 - 1988 |