Koham (कोहम)
Koham (कोहम)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सॉक्रटिस, प्लेटो आणि अॅरिस्टॉटल या गुरू - शिष्यांच्या परंपरेने ग्रीक तत्वज्ञानाचा पाया घातला. जगभरचे तत्वचिंतन या परंपरेला वंदन करीत आले. त्यापैकी प्लेटोने त्याचे तत्वज्ञान दोन भिन्न शैलींत मांडले. पहिली सूत्रबध्द आणि ग्रांथिक, तर दुसरी नाटकाच्या रोचक रूपातली. पहिली रचना अभ्यासकांसाठी, तर दुसरी सर्वसाधारण वाचकांसाठी. काळाचा महिमा असा की, त्याच्या अकादमीला लागलेल्या आगीत त्याची सूत्रबध्द रचना जळून नाहीशी झाली. लोकांच्या भाषेत लिहिलेले त्याचे चिंतनच तेवढे पुढे टिकले. त्याच चिंतनाने तत्वज्ञ म्हणून प्लेटोला अजरामर केले.
View full details
ISBN No. | :24106 |
Author | :Suresh Dwadashivar |
Publisher | :Sadhana Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :204 |
Language | :Marathi |
Edition | :3rd/2016 |